02526-272038 / +91 9922770550 nagarpanchayatwada@gmail.com

निविदा

अनु.क्र.विभागदरपत्रक/निविदा तपशील पासूनपर्यंतडाउनलोड
अग्निशामन विभागवाडा नगरपंचायत अग्निशामन विभागात लागणारे विविध साहित्याचा पुरवठा करणे (प्रथम वेळ)दि. २४/०९/२०२४ रोजी दु.१२.०० पासूनदि. ०१/१०/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंतDownload
पाणीपुरवठा विभाग वाडा नगरपंचायत पाणीपुरवठा विभागातील सिद्धेश्वरी बंधाऱ्यासाठी लागणाऱ्या लाकडी फळ्या पुरविणे (प्रथम वेळ)दि. २०/०९/२०२४ रोजी दु.१२.०० पासूनदि. २६/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंतDownload
पाणीपुरवठा विभाग वाडा नगरपंचायत हद्दीतील फिल्टर प्लांट येथील एयर ब्लोवर (Air Blower) दुरुस्ती करणे (प्रथम वेळ)
दि. ११/०९/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. १८/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंतDownload
विद्युत विभाग वाडा नगरपंचायत हद्दीतील सोनारपाडा व गवारीपाडा येथे विद्युत दिवे जोडणीसाठी लोखंडी पोल व इतर साहित्य पुरवठा करणे( प्रथम वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
माझी वसुंधरा माझी वसुंधरा ५.० अभियान अंतर्गत water Audit व Energy Audit करणे ( द्वितीय वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
आरोग्य विभाग गणेश विसर्जन साठी लागणारे तात्पुरते कृत्रिम तलाव बनविणे, आवश्यक साहित्य पुरवठा करणे व इ अनुषंगिक कामे करणे (प्रथम वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
आरोग्य विभाग वाडा नगरपंचायत मध्ये स्मशानभूमी साठी लागणारे लाकूड व कीटा पुरवठा करणे (चौथी वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
पाणीपुरवठा विभाग वाडा नगरपंचायत पाणीपुरवठा विभागात लागणारे दैनंदिन दुरुस्ती साहित्य पुरवठा करणे (चौथी वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
पाणीपुरवठा विभाग वाडा नगरपंचायत साठी लागणारी ताडपत्री व इतर साहित्य पुरवठा करणे (द्वितीय वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
संगणक दुरुस्ती वाडा नगरपंचायत कार्यालयात वार्षिक संगणक दुरुस्ती करणे, सबंधित साहित्य पुरविणे व अनुषंगिक कामे करणे (प्रथम वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
पाणीपुरवठा विभाग वाडा नगरपंचायत हद्दीतील कोलेकरपाडा येथे दोन ठिकाणी प्रत्येकी ५०० ली क्षमतेची पाण्याची टाकी Stand सहित बसविणे (प्रथम वेळ)दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download
बांधकाम विभाग वाडा नगरपंचायत हद्दीतील शाहनबाज शेख घरापासून उर्दू शाळेपर्यंत गटाराचे बांधकाम करणे दि.२८/०८/२०२४ रोजी दु.१२.०० पासून दि. ०४/०९/२०२४ रोजी दु. ३.०० पर्यंत Download